म्हणून म्हणती शिवाजी माझा....जाणता राजा

म्हणून म्हणती शिवाजी माझा....जाणता राजा

sambhaji

जसे जागावल्याशिवाय जाग येत नाही
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही,
तसे छत्रपती शिवरायाचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही......
जय जिजाऊ जय शिवराय...!!!