गाजली शिवबाची तलवार

गाजली शिवबाची तलवार

sambhaji

जसे जागावल्याशिवाय जाग येत नाही
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही,
तसे छत्रपती शिवरायाचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही......
जय जिजाऊ जय शिवराय...!!!