तुझ्यासवे
गंध जुने रंग नवे दरवळतो तुझ्यासवे
अर्थ जुने स्पर्श नवे शहारलो तुझ्यासवे
जग सारे विसरावे असे
मिठी मधे तुझ्यासवे
तुझ्याविना हरवलो
गवसलो मी मला… तुझ्यासवे !!
उमलुनी आली जणू पाकळी पाकळी
वाढते हुरहूर का प…
feel love
Nice
khupach mast song hiiii......:)
tujhyavina ekti purn mi jahale...tujhyasave nilesh